कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये प्रसादने आपला गेम सुरु केलाय याबाबत त्याच्या ग्रुपमध्ये चर्चा होत असते. पाहूया या भागाची खास झलक.